Friday, September 7, 2007

प्रयोजन

नमस्कार, आजपासून एक नवीन दिनंदिनी चालू करत आहे. ह्याचा मुख्य द्देश मराठीमधील संगणक वापराचा प्रयत्न, त्यात आलेल्या अडचणी आणि त्यावर मार्ग यांच्या नोंदी ठेवणे हा असेल. लौकरच संगणक विकत घेण्यापासून तो व्यवस्थित वापरण्यायोग्या करण्यासंबंधीविषयीचे लेख ही येथे प्रसारित केले जातील.

1 comments:

तळेकर said...

आपला प्रयत्न स्तुत्य आहे.
मी आपला ब्लॊग रोज नजरे खालून घालणार आहे.
केव्हा पासून चालू करताय लिहायला ?
तळेकर